Monday, 23 May 2022
थॅंक्स टू हिंदी सिनेमे १
›
कणेकरांच्या ‘ फिल्लमबाजी ’ मध्ये एक पुचाट , सेक्सिस्ट न-विनोद असायचा. बायकोला सिनेमाला ‘ नेणे ’ आणि मग ‘ हव्या तितक्या साड्या बघ , मागू नकोस...
Friday, 29 April 2022
अजुनी
›
अजुनी या शहरात लहानग्याच्या तहानेच्या गप्पा ऐकून आपली पाणपिशवी सहज पुढे करतं कुणी समजुतीनं. अजुनी भिकारणींचा वैभवशाली इतिहास ठाऊक असलेले पान...
Friday, 1 April 2022
कुठवर
›
रक्ताच्या नात्यांनी बनलेल्या पुंजक्यापुंजक्यांचं हे शहर विचारत राहतं तुम्हांला सतत, तुमचं कुटुंब कुठलं? जराही ताकद न लावता अमानुष प्रचंडपणाच...
Sunday, 27 March 2022
सगळीकडे कसं शांत शांत आहे
›
सगळीकडे कसं शांतशांत आहे. हवेत ना उकाडा, ना गारवा. ना भगभगलेली दुपार, ना रात्रीचा चांदवा. ना अवसेचा चमचमता अंधार, ना कातरवेळेचा सांधा. या व...
Tuesday, 18 January 2022
प्रायश्चित्त
›
तू ज्या-ज्या गोष्टीला स्पर्श करशील, त्या-त्या प्रत्येक गोष्टीला आग लावून टाकीन असं ठरवलं मी. मग मला इतका माग ठेवायचापण कंटाळाच आला. हो कौन...
Saturday, 8 January 2022
आत्ताचा अभंग
›
कोवळेसे ऊन, मोतियाची आभा, असण्याचे सुख, अपुरेसे. रोखलेला श्वास, खिळलेले डोळे, बोट घेई वेध, भविष्याचा. पसरला पंख, मारला की सूर, तरंगत...
Wednesday, 5 January 2022
दिसामाजी काहीतरी
›
वाचनात आलेल्या पुस्तकांविषयीची ही टिपणं. फेसबुकावर विखरून जातात. म्हणून इथे एकत्रित टाचून ठेवत आहे. पिवळा पिवळा पाचोळा शहरी वाचकाला पूर्णतः...
Tuesday, 21 December 2021
या मौनाची जात निराळी
›
या मौनाची जात निराळी उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी या मौनाची जात निराळी. कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी या ...
‹
›
Home
View web version