to friends...
Tuesday, 18 January 2022

प्रायश्चित्त

›
तू ज्या-ज्या गोष्टीला स्पर्श करशील, त्या-त्या प्रत्येक गोष्टीला आग लावून टाकीन असं ठरवलं मी.  मग मला इतका माग ठेवायचापण कंटाळाच आला.  हो कौन...
Saturday, 8 January 2022

आत्ताचा अभंग

›
कोवळेसे ऊन, मोतियाची आभा, असण्याचे सुख, अपुरेसे. रोखलेला श्वास, खिळलेले डोळे, बोट घेई वेध, भविष्याचा. पसरला पंख, मारला की सूर, तरंगत...
Wednesday, 5 January 2022

दिसामाजी काहीतरी

›
वाचनात आलेल्या पुस्तकांविषयीची ही टिपणं. फेसबुकावर विखरून जातात. म्हणून इथे एकत्रित टाचून ठेवत आहे.  पिवळा पिवळा पाचोळा शहरी वाचकाला पूर्णतः...
Tuesday, 21 December 2021

या मौनाची जात निराळी

›
या मौनाची जात निराळी उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी या मौनाची जात निराळी. कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी या ...
Saturday, 11 December 2021

वाचकपण

›
एखाद्या तालेवार दिवशी तुम्हांला लेखक सापडतो. मग तुम्ही त्याची इतर पुस्तकं उत्सुकतेनं शोधता. काही आवडतात. क्वचितच पहिल्या पुस्तकाइतकं काही आ...
Monday, 18 October 2021

नकाशे

›
मनगटाच्या आतल्या नाजूक बाजूला असलेल्या, दिसे न दिसेश्या तिळासारखा, एखादाच सवयीचा, झिजून मृदावलेला शब्द. प्रेडिक्टेबल चिडचिड, कोपरावरच्या ...
Tuesday, 7 September 2021

to friends...

›
'शाळेतली मैत्रीण ही माझी' असं म्हणून माझ्या ऑलमोस्ट चाळिशीच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, की लोक एकदम आदरानं बघतात, हेच मला कमालीचं अ...
Friday, 16 July 2021

पुस्तकं राहतात साठून

›
निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात,  तशी पुस्तकं राहतात साठून. कणाकणानं, क्षणाक्षणानं ससंदर्भत...
Thursday, 3 June 2021

मला पुन्हापुन्हा रोज...

›
मला पुन्हापुन्हा रोज नव्यानं प्रेमात पडायचंय तुझ्या.  किती आनंदानं चमकत राहतात माझे डोळे. दुःख, मरण, कष्ट बघून भरून येतात,  वाहतात दुथडी भरू...
Tuesday, 11 May 2021

दिङ्मूढ

›
आपल्यातला ओबडधोबड, अर्धकच्चा जिवंतपणा लोपून  बघता बघता त्याची जागा घेते एक सराईत सवारी. भल्याभल्यांना नाही लागत चाहूल. ऐकू येतात थेट टापाच. ...
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.