to friends...
Tuesday, 21 December 2021

या मौनाची जात निराळी

›
या मौनाची जात निराळी उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी या मौनाची जात निराळी. कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी या ...
Saturday, 11 December 2021

वाचकपण

›
एखाद्या तालेवार दिवशी तुम्हांला लेखक सापडतो. मग तुम्ही त्याची इतर पुस्तकं उत्सुकतेनं शोधता. काही आवडतात. क्वचितच पहिल्या पुस्तकाइतकं काही आ...
Monday, 18 October 2021

नकाशे

›
मनगटाच्या आतल्या नाजूक बाजूला असलेल्या, दिसे न दिसेश्या तिळासारखा, एखादाच सवयीचा, झिजून मृदावलेला शब्द. प्रेडिक्टेबल चिडचिड, कोपरावरच्या ...
Tuesday, 7 September 2021

to friends...

›
'शाळेतली मैत्रीण ही माझी' असं म्हणून माझ्या ऑलमोस्ट चाळिशीच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, की लोक एकदम आदरानं बघतात, हेच मला कमालीचं अ...
Friday, 16 July 2021

पुस्तकं राहतात साठून

›
निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात,  तशी पुस्तकं राहतात साठून. कणाकणानं, क्षणाक्षणानं ससंदर्भत...
Thursday, 3 June 2021

मला पुन्हापुन्हा रोज...

›
मला पुन्हापुन्हा रोज नव्यानं प्रेमात पडायचंय तुझ्या.  किती आनंदानं चमकत राहतात माझे डोळे. दुःख, मरण, कष्ट बघून भरून येतात,  वाहतात दुथडी भरू...
Tuesday, 11 May 2021

दिङ्मूढ

›
आपल्यातला ओबडधोबड, अर्धकच्चा जिवंतपणा लोपून  बघता बघता त्याची जागा घेते एक सराईत सवारी. भल्याभल्यांना नाही लागत चाहूल. ऐकू येतात थेट टापाच. ...
Sunday, 9 May 2021

पुस्तके साठत जातात : १

›
'पुस्तके साठत जातात' नावाची काळसेकरांची एक कविता आहे. तशी साठत गेली आहेत पुस्तकं. पुस्तकांच्या गठ्ठ्यातले कणे बघून एका नजरेत हवं ते ...
Wednesday, 21 April 2021

बोलाफुलाची

›
एखादा लहानसा नजरानजरीचा क्षण  सुकलेल्या फुलासारखा. हळूच खिशात लपवून ठेवायला, विरघळून जाईस्तो दिवसचे दिवस बोटांनी चाचपून बघायला, खूश खूश होऊन...
Thursday, 15 April 2021

अपूर्णब्रह्म

›
दाताखाली आलेल्या घासातला रस चवीचवीनं गिळत असताना हातातल्या तुकड्याची ऑटोपायलट मोडवर प्राणपणानं राखण करताना पोटातला खड्डा भरत असल्याच...
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.