Thursday, 12 November 2020
तुझ्याभोवती
›
उतू जावं दूध नि दर वेळी खिदळत ओटा धुवायला घ्यावा, साय प्रसन्न मनानं निपटत, पाणी ओतून कडाप्पा पुन्हा काळाशार नितळ करत, रथसप्तमी साजरी कराव...
Friday, 9 October 2020
आपण सगळे?
›
स्त्रीवादी ही एक शिवी आहे आता. किंवा टिंगलटवाळीकरता वापरायचा शब्द. किंवा आपल्याला उद्देशून कुणी वापरला, तर अंगावरची पाल झटकावी तसा झटकून टाक...
Sunday, 4 October 2020
आस्वादकाच्या मेंदूतलं घड्याळ आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी
›
कुठलीही गोष्ट वाचता-ऐकता-बघताना माझ्या डोक्यात एक अत्यंत कस्टमाइज्ड घड्याळ कम् कॅलेंडर चालू होत असतं. उदाहरणार्थ, १९२८ साली घडतीय का ही गोष्...
1 comment:
Thursday, 24 September 2020
हकनाक
›
एखाद्या कोळ्यानं दुसरं काहीच न सुचून विणत राहावेत धाग्यामागून धागे, तसे मऊ-चिवट-नाजूक-टणक मूडी सुरांनी वेढलेले, शिळोप्याच्या निरर्थक तपशि...
ऊन हवंय चमचाभर
›
ऊन हवंय चमचाभर. सगळं ब्लर झालंय कधी रिपरिप कधी पिरपिर कधी नुसतीच धुकट धुवट ड्रेपरी वाळता वाळता पुन्हा थबथबत गेलेले खड्डे डांबरी कपडे आंबटओल...
Tuesday, 11 August 2020
पुनर्वाचनायच
›
अनेकदा पुस्तक वाचायला घेताना आपल्या डोक्यात काहीही उदात्त हेतू नसतो. ज्ञानसंपादन , चिंतन , वैचारिक देवाणघेवाण , कुतूहलशमन , बुद्धीकंडशमन... ...
मला प्रवास आवडत नाहीत - ३
›
एकीचं शाळेत शिकलेलं फ्रेंच आणि बाकीच्यांचं फ्रेंचचं एकअक्षरकळलतरशपथ-आकलन घेऊन पॅरिसात उतरलो आम्ही , तेव्हा गंतव्य मेट्रो स्टेशन ' इथ्...
Wednesday, 29 July 2020
दिवेलागण
›
ना अंधार ना उजेड ना आभाळ ना झाड ना शहर ना रान अशा वेशीवरच्या हिरव्या तुकड्याच्या टोकावर राखाडी प्रकाशात पोपट जीवघेणा कलकलाट करतात, तेव्हा त्...
Friday, 5 June 2020
लायब्र्यांचे दिवस ५
›
कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभ र पुस्तक प्रकाशित झ...
‹
›
Home
View web version