Sunday, 31 May 2020
नांदेल शांतता
›
जागा मिळेल तिथे खुपसून, खचाटून दिवाळी अंक, मासिकं, पुस्तकं जुनी, नवी, फाटकी, पिवळी पडलेली, चकचकीत शुभ्र कोवळी धूळ खात. सिरियली. सिनेमे अमेर...
Friday, 29 May 2020
लायब्र्यांचे दिवस १
›
लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इत...
2 comments:
Monday, 25 May 2020
घालमेल
›
काळोख आहे अस्फुट. हातून काहीतरी जिवंत, उष्ण, सोनेरी निसटून चालल्याची हुरहुर. अर्धा पाय मागच्याच पायरीवर अजून. डोळे भिरभिरताहेत. जागा शोधताहे...
Sunday, 17 May 2020
शहर तिरकं केलंय कुणीतरी
›
शहर तिरकं केलंय कुणीतरी ताटाखाली वटकन लावल्यावर आपसूक वाहत जावं कालवण उताराच्या दिशेनं, तसं सगळं दैन्य धावत निघालं आहे घरागावाच्या दिशेनं. ...
Monday, 4 May 2020
आपणही आपल्या टेम्प्लेटात
›
प्रियकराच्या टेम्प्लेटात बसवलेला माणूस सवयीने साखसुरत नांदतो टेम्प्लेटात. अनवट गाणी अधूनमधून. काळजीकाट्याचा शब्द एखाद्दुसरा. शिळोप्या...
2 comments:
Thursday, 16 April 2020
नाही उदासी, ना आर्तता...
›
॥धॄ॥ आपल्यात शेवटच्या काही दिवसांत चाललेल्या प्राणी-पातळीवरच्या आरोप-प्रत्यारोपांपैकीच एक कुठलातरी दिवस. तुझ्या शेजारचा आवाज सकाळच्या अन...
Sunday, 12 April 2020
बाकी
›
कुठेकुठे वळवळणारी, निसटत्या शेपट्यांची टोकं दिसतात. बाकी चिमण्या. कावळे. पोपट. दयाळ. वेडे राघू. शिंपी. कोतवाल. नाचण. साळुंक्या. लालगांड्या ब...
Tuesday, 31 March 2020
कुठल्या जन्मीचं हे पाप?
›
दोन्ही बाजूंना ॲस्बेस्टॉसाच्छादित एकेरी घरांच्या ओळी, मध्ये जेमतेम एका गटाराच्या रुंदीची पायवाट. त्यातच दोन्ही बाजूंना घरांच्या दरवाज्यांपाश...
Monday, 17 February 2020
आपल्याला कुठे घाई आहे?
›
तुझ्या रुंद पाठीमागून चालताना वाट उतरत जाते पायांखाली सरसरत. घामेजून उसासणाऱ्या, रोडरेजनं धुमसणाऱ्या शरीरांची रस्तोरस्ती सळसळणारी जंगलं ...
Tuesday, 21 January 2020
व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं
›
शाळेत असताना माझ्याकडे लाकडी चौकटीची दगडी पाटी होती. डब्बल. जाम जड व्हायचं दप्तर तिच्यामुळे. पण डब्बल दगडी पाटी ही अप्रूपाची गोष्ट असल्याम...
‹
›
Home
View web version