to friends...
Tuesday, 31 March 2020

कुठल्या जन्मीचं हे पाप?

›
दोन्ही बाजूंना ॲस्बेस्टॉसाच्छादित एकेरी घरांच्या ओळी, मध्ये जेमतेम एका गटाराच्या रुंदीची पायवाट. त्यातच दोन्ही बाजूंना घरांच्या दरवाज्यांपाश...
Monday, 17 February 2020

आपल्याला कुठे घाई आहे?

›
तुझ्या रुंद पाठीमागून चालताना वाट उतरत जाते पायांखाली सरसरत. घामेजून उसासणाऱ्या, रोडरेजनं धुमसणाऱ्या शरीरांची रस्तोरस्ती सळसळणारी जंगलं ...
Tuesday, 21 January 2020

व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं

›
शाळेत असताना माझ्याकडे लाकडी चौकटीची दगडी पाटी होती. डब्बल. जाम जड व्हायचं दप्तर तिच्यामुळे. पण डब्बल दगडी पाटी ही अप्रूपाची गोष्ट असल्याम...
Wednesday, 15 January 2020

भांडणांची चैन परवडणारी नाही

›
मी कधीही उजव्या विचारसरणीची समर्थक नव्हते. पण होता होईतो राजकीय घटनांवर थेट मतप्रदर्शन टाळत असे. ज्या विषयाचा आपला अद्ययावत अभ्यास नाही, त...
Friday, 3 January 2020

इतक्यात वाचलेली पुस्तकं

›
श्री. बा. जोशींच्या 'उत्तम मध्यम'ला विषय असा नाही. कधी कुणा गुजराती संताचा परिचय करून देतील, कधी बिहारात आपलं मराठीपण खडीसाखरेसारखं...
Monday, 9 December 2019

नाटक - ३

›
अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसं ,  कुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं क...
Thursday, 12 September 2019

विंगेतली घरं

›
एखादं   घर   आपलं   वाटायसाठी   त्या   घरात   प्रत्यक्ष   राहावं   लागतं  थोडंच?  पुस्तकातली   घरं   तर   बोलूनचालून   कल्पनेत   रंगवलेली ...
Sunday, 8 September 2019

इतक्यात वाचलेली पुस्तकं

›
One foot on the ground: A life told through the body Shanta Gokhale Speaking Tiger Publication जेव्हा एखादा लेखक शरीराब...
Sunday, 18 August 2019

...पंख पसरून उडून जातो.

›
तेलाचा हात लावून मळलेल्या कणकेचा मऊ लुसलुशीत गोळा हातावर धरून, तव्यावरची पोळी आणि दिवसाच्या गरगरत्या चाकाला येऊ लागलेली जिवंत लय अशा दोन...
Friday, 19 July 2019

राक्षस, पोपट आणि लिंगभाव

›
राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो ,  तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये ...
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.