to friends...
Sunday, 18 August 2019

...पंख पसरून उडून जातो.

›
तेलाचा हात लावून मळलेल्या कणकेचा मऊ लुसलुशीत गोळा हातावर धरून, तव्यावरची पोळी आणि दिवसाच्या गरगरत्या चाकाला येऊ लागलेली जिवंत लय अशा दोन...
Friday, 19 July 2019

राक्षस, पोपट आणि लिंगभाव

›
राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो ,  तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये ...
Thursday, 4 July 2019

रविवार चढत जातो प्रहराप्रहरानं

›
शुक्रवारच्या संध्याकाळी फुलून आलेल्या थेटरासारखे चमकतात तुझे डोळे. माथ्यावरच्या गेंदेदार रत्नखचित झुंबराखाली पडलेल्या चमकत्या, सळसळत्या...
Tuesday, 25 June 2019

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवर

›
दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवरच्या ॲंटेनांच्या कुशीत, पुन्हापुन्हा चिवटपणे उगवणाऱ्या पिंपळाच्या लालसर कोवळ्या कोंभासारखीच, '...
Saturday, 22 June 2019

गणपतीची तसबीर, खोबरेलाची निळी बाटली...

›
गणपतीची तसबीर, खोबरेलाची निळी बाटली, बीन बॅगांची बेढब बोचकी मधेच. पसरलेल्या गाद्यांची भारतीय बैठक, चुंबकाला लटकवलेलं कॅलेंडर, फ्रीजवर ...
Wednesday, 19 June 2019

भरभराटीला येतंय शहर

›
अंधार-उजेडाच्या सीमेवरचा अस्फुट प्रकाश, नजर वर करायला लावणारं छत, कवेत न मावणारे विस्तीर्ण खांब, मनात दचका भरवणारी शांतता, दाराशी दक्षि...
Friday, 14 June 2019

नाक्यावरच्या छक्क्याच्या

›
नाक्यावरच्या छक्क्याच्या हक्कानं पसरलेल्या हातावर ठेवते मी दोन्ही हात छातीपाशी पूर्ण जुळवून, मान लववून केलेला नमस्कार फक्त. चकित होतो...
Tuesday, 11 June 2019

चालली घोडी दिमाखात

›
पट्टे आवळा, जिरेटोप बांधा टाकली टांग, मारली टाच नवा दिवस, नवी सकाळ चालली घोडी दिमाखात याला घाई त्याला घाई तिला घाई हिल...
Friday, 7 June 2019

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात

›
काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात जन्माला आलेले असता तुम्ही तेव्हा सगळे उपरोध आत वळवून घेण्याला पर्याय असत नाहीत. पेट्रोल ...

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात

›
दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात आसमंतात दरवळत असतो मंद एसी लावल्यासारखा ताजा कुरकुरीत गारवा. तेव्हा ओट्यापा...
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.