Sunday, 26 May 2019
कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं
›
कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं. पण तीक्ष्ण ससाणेदार नख्या वागवत अणकुचीदार, सफाईदारपणे वाट काढतात ऐन साडेनवाच्या फास्...
2 comments:
Friday, 24 May 2019
फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून
›
फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून ऑल मोस्ट अंगावर येणारी जगड्व्याळ बस वटारल्या गेलेल्या डोळ्यानी जोखून बघत कुंपणभिंतीला घसपटत चालतान...
Wednesday, 15 May 2019
मॉर्निंग वॉकला येणार्या समस्तांना
›
मॉर्निंग वॉकला येणार्या समस्तांना खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार. हवेत हलका गारवा, महापालिकेनं मुद्दाम पाळलेली हिरव...
Saturday, 11 May 2019
आजचा दिवस काठोकाठ
›
काशी उठते. फोन वाचते. थोडे लाइक थोडे इमोजी. धापा टाकत बाई येते. सुबक पोळ्या. कोरडी भाजी. थोडा वॉक. थोडा योगा. एखाद्दोन सूर्यनमस...
3 comments:
Thursday, 9 May 2019
सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात
›
सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात वाहत्या रस्त्याकडेला बसकण मारून काहीतरी विकू पाहणाऱ्या एकांड्या भय्याची कीव करू नये कुणी कधी, ए...
Wednesday, 8 May 2019
शहरापाशी जादूचे रस्ते असतात
›
शहरापाशी जादूचे रस्ते असतात. गाड्या आणून ओता त्यांवर कितीही. जागा वीत राहते पार्किंगसाठी. झाडंबिडं वठू लागतात एका रात्रीत निमूट. कापू...
Saturday, 27 April 2019
विणीचा काळ विसरून
›
विणीचा काळ विसरून बारा महिने तेरा काळ घुमत बसणाऱ्या पक्ष्यांनी उच्छाद मांडलाय सगळीभर. झाडंबिडं लागत नाहीत त्यांना. बिल्डिंगांच्या वळचणी,...
Thursday, 25 April 2019
बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा
›
बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा बोलत असतो फोनवर रात्रभर. खुन्नसचं टोक हातात गच्च धरून खिडकीची काच मागेपुढे-मागेपुढे करत राहताना, जा...
Wednesday, 24 April 2019
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं
›
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता फुशारक्या मारतो , वाद घालतो , भांडतो शिव्याशाप देतो तळतळून. कितीही दूरवर पोचणार...
Tuesday, 16 April 2019
चोख शांततेचा एक नखभर तुकडा
›
चोख शांततेचा एक नखभर तुकडाही सापडत नाही आसमंतात दिवसाच्या कुठल्याही प्रहरी. एफेम जॉकीची अर्थहीन धेडगुजरी बकबक, चिरडीला आलेल्या गाड्...
‹
›
Home
View web version