to friends...
Thursday, 9 May 2019

सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात

›
सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात वाहत्या रस्त्याकडेला बसकण मारून काहीतरी विकू पाहणाऱ्या एकांड्या भय्याची कीव करू नये कुणी कधी, ए...
Wednesday, 8 May 2019

शहरापाशी जादूचे रस्ते असतात

›
शहरापाशी जादूचे रस्ते असतात. गाड्या आणून ओता त्यांवर कितीही. जागा वीत राहते पार्किंगसाठी. झाडंबिडं वठू लागतात एका रात्रीत निमूट. कापू...
Saturday, 27 April 2019

विणीचा काळ विसरून

›
विणीचा काळ विसरून बारा महिने तेरा काळ घुमत बसणाऱ्या पक्ष्यांनी उच्छाद मांडलाय सगळीभर. झाडंबिडं लागत नाहीत त्यांना. बिल्डिंगांच्या वळचणी,...
Thursday, 25 April 2019

बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा

›
बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा बोलत असतो फोनवर रात्रभर. खुन्नसचं टोक हातात गच्च धरून खिडकीची काच मागेपुढे-मागेपुढे करत राहताना, जा...
Wednesday, 24 April 2019

हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं

›
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता फुशारक्या मारतो ,  वाद घालतो ,  भांडतो शिव्याशाप देतो तळतळून. कितीही दूरवर पोचणार...
Tuesday, 16 April 2019

चोख शांततेचा एक नखभर तुकडा

›
चोख शांततेचा एक नखभर तुकडाही सापडत नाही आसमंतात दिवसाच्या कुठल्याही प्रहरी. एफेम जॉकीची अर्थहीन धेडगुजरी बकबक, चिरडीला आलेल्या गाड्...
Wednesday, 10 April 2019

लग्न न करणार्‍या माणसांना

›
लग्न न करणार्‍या माणसांना कळतच नाही आपल्या आईबापाला सावकाश घेरत राहिलेलं म्हातारपण. नोकरीधंदा असतो लग्न न करणार्‍या माणसांना....
2 comments:
Wednesday, 6 March 2019

शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस

›
शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस. सूर्यास्त पाहायसाठी मग्न तळ्याचा काठ किंवा प्रेमिकांच्या कूजनासाठी डोंगरातले आडोसे नसतात शहरा...
Wednesday, 16 January 2019

पुस्तकी नॉस्टाल्जियाचे कढ

›
(चित्रश्रेय : नीतीन वैद्य) **  जादूची अंगठी , रक्तपिपासूंची दरी , सोनेरी पेला , बारा राजपुत्र आणि इतर कथा , दुष्ट जादूगार आणि बोलण...
4 comments:
Wednesday, 28 November 2018

या भवनातील गीत पुराणे...

›
पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे. एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायच...
3 comments:
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.