to friends...
Monday, 10 August 2009

माझ्या प्रियकराची प्रेयसी...

›
ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी. होय होय, प्रेयसीच. तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला. तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्य...
20 comments:
Monday, 3 August 2009

नात्याला मरण असे यावे

›
पाड्यावरच्या प्रत्येकाने बेभान होऊन दातओठ खात दगड हाणून रक्त काढावे एखाद्या चेटकिणीचे, आणि मग वाद्यांच्या चढत्या कल्लोळानिशी एका मंतरल्या...
5 comments:
Friday, 5 June 2009

इन्सेक्युअर्ड

›
खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही...
24 comments:
Thursday, 28 May 2009

मॉर्निंग, वॉक आणि मी

›
शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ: उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाज...
14 comments:
Thursday, 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे

›
संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे...
11 comments:
Tuesday, 19 May 2009

लिहिण्याची सवयच गेलीय

›
लिहिण्याची सवयच गेलीय. विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी...
7 comments:
Sunday, 8 March 2009

सर्जनाच्या दर्शनाने सर्जनाची वाट व्हावे

›
कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्‍या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद...
9 comments:
Sunday, 18 January 2009

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

›
ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प...
10 comments:
Tuesday, 13 January 2009

आम्ही लटिके ना बोलू...

›
एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण...
6 comments:
Tuesday, 28 October 2008

परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

›
संदर्भहीन आनंदाच्या तहानेत निष्फळ अंतहीन वणवण परिचित प्रदेशांच्या चकव्यात तेच सुतक पुन्हापुन्हा, पुन्हापुन्हा तेच सण आपण सध्या जगतोय,...
10 comments:
‹
›
Home
View web version
My photo
Meghana Bhuskute
View my complete profile
Powered by Blogger.