tag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post3185380678658594952..comments2024-01-11T08:45:34.310+05:30Comments on to friends...: राहत्या शहराचे लागेबांधे ०३Meghana Bhuskutehttp://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-30270698102889462462017-03-07T09:52:18.284+05:302017-03-07T09:52:18.284+05:30अॅलर्जी निसर्गाची वा माणसांची नव्हे, तर अमुक एक ...अॅलर्जी निसर्गाची वा माणसांची नव्हे, तर अमुक एक गोष्टच लय भारी या सक्तीची किंवा गैरसोयींनाच सर्वोच्च स्वर्गसुखं मानण्याच्या मानभावीपणाची. एरवी माझ्या कुंडीत निसर्ग उगवून येतो, तेव्हा मला लय भारी वाटतंच. पण 'मैँ भी हूँ नेचर' ही ठुसठुस शिल्लक राहते, तिचं काय करायचं?!
बाकी डिप्रेशनबद्दल खरंय. मला तर शहरात रात्रीच्या कोणत्याही प्रहरी पूर्ण शांतता वा पूर्ण अंधार नसतोच, हेही फार आवडतं. हिंदू लोकांना पुनर्जन्माची कल्पना आश्वासक वाटते, त्याच धर्तीवर! ;-)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-42878389818550982412017-03-07T09:49:20.429+05:302017-03-07T09:49:20.429+05:30भावना पोहोचल्या! आभार. :)भावना पोहोचल्या! आभार. :)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-9269382846480536882017-03-07T02:22:19.248+05:302017-03-07T02:22:19.248+05:30मला आजोळ आवडत असे. वीज जाऊन-येऊन असणं, घर अंधारं-क...मला आजोळ आवडत असे. वीज जाऊन-येऊन असणं, घर अंधारं-कोंदट असणं, घरात पाय खराब होईल अशी सारवलेली जमीन असणं अशा गोष्टींचा मला त्रास वाटतही नसे. चुलीवर तापवलेलं पाणी घेऊन 'लांबवर'च्या बाथरुमात आंघोळीला जाणं मी सहन करत असे.

पण एकदा आईनं बोलून दाखवलं. "आजोबांकडे गेल्यावर तू कमी खातेस. म्हणजे जायला लागत नाही." मला १००% खात्री आहे की मी हे ठरवून करत नसे. आईनं सांगेस्तोवर हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं.

गेली काही वर्षं बागकाम केल्यावर मला निसर्गाची अॅलर्जी नाही हे ही पटलेलं आहे. पण तीन वर्षं पार खेड्यात काढून मला खात्री पटलेली आहे, माझं खरं आयुष्य शहरातच. खेड्यात राहून डिप्रेशन येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतात; शहर आणि शहरातल्या माणसांमुळे हे ओझं शहरात वाहावं लागत नाही.Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-77638404396452281762017-03-06T17:42:18.176+05:302017-03-06T17:42:18.176+05:30With having entirely opposite childhood and upbrin...With having entirely opposite childhood and upbringing (like your father, probably?) I'm can't relate to this.
But I think as some point in life (mine is 40s ;) ) you start admitting your feelings, unapologetically.

And that's what I liked here!
Ajithttps://www.blogger.com/profile/03496050163770807350noreply@blogger.com